२९ तोंडाला फेस आणण्याऱ्या/देण्याऱ्या फे . बु . रेगे ह्यांच्या फेसार्थ
कवितेत कवी जो फेसबुकावर फेस ठेवतो
असते फेसबुकच पुन्हा त्या फेसात 
जो फेस कवितेत कवी म्हणून उमटतो 
फेसबुकत जे  कवितेत कवी म्हणून  ठेवतो 
असतो कविताच फेस म्हणून त्या फेसबुकात
जो कवी फेसात फेसबुक म्हणून उमटतो 
फे . बु . तिळवे -नाईक 
(क व्ही २ ह्या आगामी कवितासंग्रहातून )
 
No comments:
Post a Comment