प्राचीन कविता/ डेकॅथलॉन -अनकॅटेगरीकल /मंत्र विभाग/ श्रीधर तिळवे -नाईक 
सिंधू संस्कृतीत होतास तू
(डेकॅथलॉन -अनकॅटेगरीकल /मंत्र विभाग ह्या काव्यफायलीतून )
तेव्हाही होतास तू सद्हेतू 
पशुपती हे तुझेच नाव 
किती प्राचीन तुझे गाव 
आरंभ शेवट नाही लागत 
शोधणाराच  मूर्ख भगत 
श्रीधर तिळवे -नाईक
 
No comments:
Post a Comment