फ्रान्सवर झालेला दहशतवादी हल्ल्याचा मी तीव्र निषेध करतो हिंसेची रक्तवाहिनी शेवटी पुन्हा हिंसेलाच जाऊन मिळते . दहशतवाद हा प्रश्न सोडवण्याचा मार्ग म्हणूनच मला अमान्य आहे . अगदी युध्द्धेही मला अमान्य आहेत माणसाच्या रानटीपणाचा ती पुरावा आहेत दहशतवाद म्हणजे छुपे युद्ध त्यामागील कारणे मग कितीही सोज्वळ असोत शेवटी तो हिंसक आणि हिंसा वाढवणारा .
No comments:
Post a Comment